शुक्रवार, ११ मे, २०१२

Reaching to Readers..


जाणून तुमची आवड सारी...आणतो पुस्तकं तुमच्या दारी...

पु. ल. देशपांडे. 
रणजीत देसाई.
वि. स. खांडेकर.
आनंद यादव.
व. पु. काळे.  
शंकर पाटील.
शांता शेळके.
द. मा. मिरासदार.
व्यंकटेश माडगुळकर.              
विश्वास पाटील.
वि. स. वाळिंबे.
रत्नाकर मतकरी.
एस. एल. भैरप्पा.
विजय तेंडूलकर.
अनिल अवचट.
दुर्गा भागवत.
मिलिंद बोकील.
गो. नि. दांडेकर.
गौरी देशपांडे,  
प्र.के अत्रे.
गंगाधर गाडगीळ.
सुनिता देशपांडे.
अरुण शौरी.
मारुती
चितमपल्ली.  
दिलीप चित्रे.
जयवंत दळवी. 
दया पवार.
नारायण सुर्वे
चि. त्र्यं.  खानोलकर.      
मंगेश पाडगावकर.
श्री. ना. पेंडसे.
मीना प्रभू. 
विजया राजाध्यक्ष्.
गोविंद तळवलकर.
वीणा गवाणकर.
कविता महाजन. 
जी. ए. कुलकर्णी. 
शिवाजी सावंत.                  
ना. स. इनामदार.
दिलीप प्रभावळकर.
ना. धो. महानोर,”
  
दिलेल्या लेखक सूचीतून  तुमच्या आवडत्या लेखकांची पुस्तकं निवडा...
किंवा या सूची व्यतिरिक्त तुम्हाला हव्या असणाऱ्या लेखकाची पुस्तकं आम्हाला सांगा...

अथवा तुम्हाला तुमच्या प्रियजनांना भेट म्हणून  पुस्तकं पाठवायची असतील तरीही त्यांची निवड करून आम्हाला कळवा...


पुढील ५ कामकाजी दिवसात ती पुस्तके तुम्हाला तुम्ही दिलेल्या पत्त्यावर घरपोच  पाठवण्यात येतील..

मागणी किमान रु १००० /- किमतीची असावीत...

इंग्रजी पुस्तके लवकरच उपलब्ध होतील..